जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...
वाढत्या कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये केवळ सेवा करणारे पाच लोक नमाज पठण करतील, तर उर्वरित सर्व समाजबांधव घरातून नमाज पठण करतील. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचा फैलाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले़. त्या पाठोपाठ बुधवारी शिर्डीतील मुस्लीम बांधवानी मज्जीदमध्ये सामुदायिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेतला आहे़. ...
लखनौ येथील देवबंदच्या उलेमांनी, कोरोनासंदर्भात प्रतिक्रिया देताना, 'अल्लाह नाराज आहे. म्हणून कोरोना व्हायरस परसवत आहे. लोकांनी अल्लाहला माणने सोडले अथवा आपलेच नियम कायदे सुरू केले आहेत. म्हणून अल्लाह नाराज आहे, असे तर्कट केले आहे. ...
याआधी रामदेव बाबांनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध देशात झालेल्या आंदोलनांवर टीका केली होती. देशाची विभागणी करण्याचे वक्तव्य करणे देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले होते. ...