लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून - Marathi News | Corona suspect's death, Betulmal committee rushed to the funeral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून

इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली. ...

'राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १.८० कोटीचा निधी मंजूर' - Marathi News | 1.80 crore for 121 madrasas in the state, informed Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १.८० कोटीचा निधी मंजूर'

या योजनेतून संबंधीत मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ...

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट! - Marathi News | Afghan and Rohingya Muslim refugees convert christians to take caa benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. ...

Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण  - Marathi News | Corona virus : Namaj by facebook live on Eid in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण 

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य ...

बकरी ईदसंदर्भात योगी सरकारची गाईडलाईन; पोलिसांनाही देण्यात आले 'असे' निर्देश - Marathi News | UP CM yogi adityanath issues guidelines before Bakri Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बकरी ईदसंदर्भात योगी सरकारची गाईडलाईन; पोलिसांनाही देण्यात आले 'असे' निर्देश

याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ...

मोहम्मद जैद हुसेनने संस्कृत विषयात मिळवले शंभर पैकी 100 गुण - Marathi News | Mohammad Zaid Hussain scored 100 marks out of 100 in Sanskrit noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद जैद हुसेनने संस्कृत विषयात मिळवले शंभर पैकी 100 गुण

शिक्षकांच्या शिकविण्याची पद्धत आणि स्वभावामुळेच जैदला संस्कृत विषयात कमालीची आवड निर्माण झाली ...

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्... - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 patients body changed in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

जागा संपुष्टात: मुस्लीम कब्रस्तानांमध्ये दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | In Muslim cemeteries Termination of space: The question of burial in Muslim cemeteries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागा संपुष्टात: मुस्लीम कब्रस्तानांमध्ये दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर

कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले. ...