नसीम खान यांनी पत्रात लिहिलं आहे की, सरकारने योग्य त्या सुरक्षेची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, प्रतिकात्मक बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही ...
इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली. ...
या योजनेतून संबंधीत मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ...
गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. ...
याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ...