येथील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली. विशेष म्हणजे, ही महिला संरपंच होईपर्यंत गावातील कुणालाही, ती महिला पाकिस्तानी असल्याची साधी भनकही लागली नव्हती. ...
मनमाड : शहरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षण मागणीसाठी मुख्यमंत्री यांना असंख्य पत्र पाठवण्यात आले. ढोल-ताशे वाजवत बॅनर घेऊन पाकिजा कॉर्नर येथून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. ...
मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...
मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...
असदुद्दीन औवेसी यांनी बुधवारी लखनऊमध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली, राजभर यांनी अलीकडेच ओबीसी समुदायाच्या ८ संघटनांना एकत्र घेत भाजपाविरोधात संकल्प मोर्चा नावाने आघाडी बनवली आहे. ...