लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण - Marathi News | Most welcome, that tomb dates back 600 years; Explanation of Dargah Trustees on Raj Thackeray's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ...

मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..? - Marathi News | Muslims fear in India; Smriti Irani said - How did they become minority in our own country..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

'कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी.' ...

2024 ची तयारी! देशभरात भाजपा मुस्लिमांना 'मोदी मित्र' बनविणार, ईदनंतर दिलेय 'टार्गेट' - Marathi News | Preparing for 2024! BJP will make Muslims 'Modi Mitra' across the country loksabha constituencies, 'Target' given after Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 ची तयारी! देशभरात भाजपा मुस्लिमांना 'मोदी मित्र' बनविणार, ईदनंतर दिलेय 'टार्गेट'

मुस्लिमांना मोदी मित्र बनविण्यासाठी रणनीति बनविण्यात आली आहे. यामध्ये सर्व स्तरातील मुस्लिमांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले; मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची टीका - Marathi News |  National President of Muslim OBC Organization Iqbal Ansari criticized that injustice against Muslims has increased during the elixir of independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. ...

"मुस्लिमांनी देखील हिंदू राष्ट्रासारख्या वेगळ्या देशाची मागणी केली तर काय होईल", मौलानाचं विधान - Marathi News | What will happen if Muslims also demand a separate country like Hindu Rashtra, said Ittehad-e-Millat Parishad National President Maulana Tauqeer Raza Khan   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुस्लिमांनी देखील हिंदू राष्ट्रासारख्या वेगळ्या देशाची मागणी केली तर...", मौलानाचं विधान

Maulana Tauqeer Raza khan: इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी रविवारी एक वादग्रस्त विधान केले आहे.  ...

Borneo New Capital: समुद्रात बुडतेय या बड्या मुस्लीम देशाची राजधानी! राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय  - Marathi News | The capital of indonesia is drowning in the sea indonesia shifting new capital to borneo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात बुडतेय या बड्या मुस्लीम देशाची राजधानी! राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय 

महत्वाचे म्हणजे, बुडणाऱ्या जकार्ता शहरात जवळपास 1 कोटी लोक राहतात. ...

VHP अन् RSS कार्यालयाजवळ 'निकाह'; हिंदू मंदिर परिसरात मुस्लीम जोडप्याचे लग्न 'कबुल' - Marathi News | 'Nikah' near VHP and RSS offices; Muslim couple married in Hindu temple area in shimla himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VHP अन् RSS कार्यालयाजवळ 'निकाह'; हिंदू मंदिर परिसरात मुस्लीम जोडप्याचे लग्न 'कबुल'

मंदिर परिसरात मौलवी यांनी मुस्लीम परंपरेनुसार निकाह पठण केल्यानंतर शादी कबुल झाली. ...

'माझी गरज इथे'; लग्नानंतर थेट नामांतरविरोधाच्या आंदोलनात येऊन बसला युवक - Marathi News | 'I need you here'; As soon as they get married, Muslim youths protest against name change of aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझी गरज इथे'; लग्नानंतर थेट नामांतरविरोधाच्या आंदोलनात येऊन बसला युवक

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत ...