लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण - Marathi News | A big scandal in Bihar! In Mohanpur village of Katesar panchayat, the names of Muslim voters were added to Hindu households | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण

गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत. ...

मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Will there be a public holiday for Eid on September 8? MLA Aslam Sheikh's demand, letter to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र

असलम शेख म्हणाले की, राज्यात इतर धर्मांच्या मोठ्या सणांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाला का नाही? हा दिवस केवळ एका धर्माचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा, शांततेचा आणि भाईचार्याचा संदेश देणारा आहे. ...

Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान - Marathi News | Installation of Ganesha in a mosque in Gotkhindi village of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान

हिंदू-मुस्लीम बांधव साजरे करतात सर्व सणवार  ...

सांगलीत मुस्लिम बांधवांकडून गणरायाची प्रतिष्ठापना, २५ वर्षांची परंपरा कायम - Marathi News | Muslim brothers install Ganesha in Sangli continuing 25 year tradition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मुस्लिम बांधवांकडून गणरायाची प्रतिष्ठापना, २५ वर्षांची परंपरा कायम

हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा ...

संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले! - Marathi News | UP Sambhal Committee submitted report on jama masjid to CM Yogi adityanath sensational revelations were made; Only 15 Percent Hindus remain in the district! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!

UP Sambhal Committee report on jama masjid : 450 पानांच्या या अहवालात शाही जामा मशीद विरुद्ध हरिहर मंदिरासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे. ...

प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा - Marathi News | lakhimpur muslim sisters married hindu youths rukhsana and jasmine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा

जास्मिन आणि रुखसाना बानो यांनी रामप्रवेश आणि सर्वेश यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. ...

१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन   - Marathi News | Who was Gopal Patha, who saved the lives of thousands of Hindus in the 1946 Calcutta riots? Some consider him a hero, while others call him a villain. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते?

Gopal Patha News: देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान ...

हिंदू देवावर आधारित 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर - Marathi News | Mahavatar Narsimha Director Reveals Muslim Viewers Reaction After Watching Film Based On Hindu God | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू देवावर आधारित 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर

'या' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं ...