ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या बायका जास्त असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ...
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. ...
वाशिम : केंद्रशासनाच्या वतीने लोकसभेत तीन तलाकबद्दल जे बिल पारित करण्यात आले, ते असंवैधानिक असून त्याच्या निषेधार्थ २ फेब्रूवारी रोजी मुस्लिम समाजातील हजारो महिला-पुरूषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. ...
उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. ...
तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल. ...