राज्यातील मुस्लीम समाजबांधवांना उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली. ...
रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. ...
उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हरी ओम पांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. ...
मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...