पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. ...
मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे. तसेच सच्चर आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथे सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्ब ...
रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स् ...