: त्याग, समर्पण व बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि. २२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. ...
शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि अनेक मुख्य मशिदींमध्ये नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात ईद (ईद-उल-अज्हा) साजरी केली. ...
शहरात बुधवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती निवारणार्थ ...
बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले ईदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सुर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला. ...