मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७) रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...
नाशिक : ‘था नासिक में बातील अंधेरो का डेरा....’, ‘सादिकशाह हुसेनी जिंदाबाद...,’ ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस हुसेनी बाबा यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्यपठण करीत शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला ...
मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास अरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलनक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...
सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या ‘संदल-ए-खास’निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. धार्मिक प्रवचन, नात-ए-रसूलची मैफल असे कार्यक्रम बडी दर्गामध्ये आयोजित करण्यात आले होते. ...
समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांन ...
समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटक ...
नाशिक : बकरी ईदचा सण नुकताच शहरासह सर्वत्र साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर पार पडलेल्या सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्याचे आगळे वैशिष्टय म्हणजे या सोहळ्यात सहा आफ्रिकन मुस्लीम कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.बुधवारी (दि.२२) ईदगाह ...