निझामुद्दीन मरकजवरुन परतलेल्या १३५० तबलिगींची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र, अद्याप ५० जण नॉट रिचेबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० जण राज्यात आले. ...
एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
कुशीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा येथील अमवा जंगल येथून या महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या घरातून या महिलांना ताब्यात घेण्यात आले, त्याच घरातून दोन दिवसांपूर्वी दोन जमाती पकडण्यात आले होते. ...
मालेगाव: येत्या गुरुवारी साजऱ्या होणाºया शब ए बारात निमित्त पोलिसांनी शहरात संचलन केले.पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी अपर पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले. ...
ओडिशातील कटक येथे पोलिसांनी २५ मुस्लिमांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ओडिशातील ४८ तासांच्या संचारबंदी काळात पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे ...
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील ...