येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देश ...
या सर्व मौलवींनी इस्लामाबाद येथील 'जामिया दारुल उलूम जकारिया'मध्ये एक बैठक घेतली होती. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठणावर घातलेल्या बंदीसदर्भात सरकारला इशारा देण्यासंदर्भात एकमत झाले. यावेळी, या संघटनेशी संबंधित वरिष्ठ मौलव ...
लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' ...
दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाने (डीयूएसआयबी) दिलेल्या माहितीप्रमाणे, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून काही लोकांनी पंप हाऊसवर लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या. ...
पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. ...
क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे. ...