आनंदाचे पर्व ईद-उल-फितरचा शहरात उत्साह होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, पहिल्यांदाच घरातच ईद-उल-फितरची विशेष नमाज अदा केली. ...
जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या ...
कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. ...
दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले. ...
रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईद (ईद-उल-फित्र ) यानिमित्ताने मुस्लिम बांधव अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता संसर ...
पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे ...
राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही ...