दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. ...
संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले. ...
हुमायूं कबीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुर्शिदाबादमधील बाबरी मशीद उभारणीसाठी लोकांकडून मिळालेल्या देणगीची रक्कम मोजत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
मदनी म्हणाले, "इस्लामबद्दल अफवा पसरवून, लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण केली जात आहे. हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे इस्लामला घाबरतात." ...