गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले. ...
नवी पिढी ही संगीत नाटकांकडे फारशी वळत नाही, असा सूर ज्येष्ठ कलाकारांकडून सातत्यानं आळविला जातो. मूळचा नाशिकचा व सध्या स. प. महाविद्यालयात शिकत असलेल्या अठरावर्षीय चिन्मय मोघे ऊर्फ समर यानं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही भूमिकांद्वारे संगीत चं ...
पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत ...
पंडित जसराज यांनी ८९ वर्षे वयाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने ‘गोल्डन व्हॉईस- गोल्डन इअर्स पंडित जसराज’ या इव्हेंटचे आयोजन केले आहे. १५ मार्च रोजी ‘शन्मुखानंद’ हॉलमध्ये होणाऱ्या स्पेशल कॉन्सर्टमध्ये पंडितजींचा संपूर्ण प्रवास चित्रफीतीच्या माध्यमात ...
सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठाण आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा रविवार (दि.१०) रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
‘नयनो मे बदरा छाये...’ यासह संगीताच्या सुमधूर तालासुरात औरंगाबाद येथील मानसी कुलकर्णी यांनी बहारदार गाणे गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. येथे जकातदार स्मृती समारोहात त्यांनी एक से एक गाणी सादर केली. ...
न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही आणि एका चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चार वर्षांचा तुरुंगवास घडला... हा माझ्यासाठी अनपेक्षित असा धक्का होता... ...