भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ...
चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भाग ...
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील गीतांची जादू रसिकांवर कायम आहे. त्यानंतर आलेल्या काही गीतांनीही त्याकाळी श्रोत्यांना भुरळ घातली होती. विशेषत: ८० व ९० च्या दशकातील गाणी श्रोत्यांच्या ओठांवर आजही रेंगाळतात. याच काळातील गीतांची मेजवानी देणारा ‘न ...
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. ...
सिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता. ...
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला. ...