इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत? ...
टिकटॉकची एक पेरेंट कंपनी आहे. तिचे नाव बाईटडान्स आहे. ही कंपनी नवीन फिचरची अॅप वेळोवेळी लाँच करत असते. याच कंपनीने भारतात नवीन म्युझिक अॅप Resso लाँच केले आहे. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती को ...
जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
गुरूंकडून मिळालेली जोमदार शिस्तबद् तालीम, सादरीकरणातील सच्चेपण, तालावर असलेली नैसर्गिक पकड, स्वरांचा सौंदर्यपूर्ण विचार या गोष्टी सचिन तेली यांच्या गायकीत रसिकांना जाणवल्या. त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले. ...