लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

तरुणाचे विचित्र धाडस; पुणे विद्यापीठात अश्लील शिव्यांसह रॅपचे चित्रिकरण, पोलिसांची कारवाई - Marathi News | The strange courage of a young man; Filming of rap with obscene slurs in Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचे विचित्र धाडस; पुणे विद्यापीठात अश्लील शिव्यांसह रॅपचे चित्रिकरण, पोलिसांची कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात अश्लील शिव्या देत विनापरवानगी ‘रॅप’ गाण्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार ...

गाण्याचा सराव अन् बरंच काही! अमृता फडणवीसांनी आशा भोसलेंकडून घेतलं गायनाबद्दल मार्गदर्शन - Marathi News | amruta fadnavis meet asha bhosle took guidance from her about singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाण्याचा सराव अन् बरंच काही! अमृता फडणवीसांनी आशा भोसलेंकडून घेतलं गायनाबद्दल मार्गदर्शन

अमृता फडणवीस यांनी आशा भोसलेंच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत ...

९९ टक्के लाइव्ह शोमध्ये तुम्हाला गंडवलं जातं...!  लोकप्रिय गायकानं केला शॉकिंग खुलासा - Marathi News | singer Palash Sen exposes reality show and live concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९९ टक्के लाइव्ह शोमध्ये तुम्हाला गंडवलं जातं...!  लोकप्रिय गायकानं केला शॉकिंग खुलासा

Reality Show and Live Concert :  रिॲलिटी शो, लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट किती खरे, किती खोटे...? ...

विशेष लेख: काळाला व्यापून उरलेल्या कुमारजींची कहाणी - Marathi News | Special Article on Legendary Classical Singer Pandit Kumar Gandharva | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: काळाला व्यापून उरलेल्या कुमारजींची कहाणी

आयुष्य क्रूर फटकारे मारत असताना कुमारजींना एका गोष्टीची लख्ख जाणीव झाली. कुमार मायनस म्युझिक इज झिरो!- हे त्यांचेच शब्द! ...

तबल्याचा ताल, श्वासाची लय आणि रहस्य! - Marathi News | The rhythm of the tabla, the rhythm of the breath and the mystery! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तबल्याचा ताल, श्वासाची लय आणि रहस्य!

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या आश्रमाचा तपपूर्ती सोहळा आणि गुरुजींचा अमृतमहोत्सव ४ एप्रिल रोजी पुण्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त.. ...

माझगाव डॉकयार्डच्या विप्स संस्थेत महिला दिनानिमित्त उमटले नादवेणू अकादमीच्या बासरीचे सूर! - Marathi News | Nadvenu Academy's Flute tunes on Women's Day at Mazgaon Dockyard's WIPS Institute! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझगाव डॉकयार्डच्या विप्स संस्थेत महिला दिनानिमित्त उमटले नादवेणू अकादमीच्या बासरीचे सूर!

ऐरोलीच्या नादवेणू अकादमीच्या विद्यार्थिनींनीनी बासरी वादनाने साजरा केला महिला दिन! ...

BTSच्या जंगकूकने इन्स्टाग्रामला केलं रामराम; खरं कारण आलं समोर - Marathi News | bts jungkook deletes his instagram account reveals why he did it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BTSच्या जंगकूकने इन्स्टाग्रामला केलं रामराम; खरं कारण आलं समोर

Jungkook: Weverse या कम्युनिटी फोरमच्या माध्यमातून त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ...

Sant Vani: दुसऱ्यांमुळे तुम्हाला मनःस्ताप होत असेल तर मनात एवढंच म्हणा, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!' - Marathi News | Sant Vani: If you feel sad because of others, just say in your heart, 'jaise jyache karma taise fal deto re ishwar' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sant Vani: दुसऱ्यांमुळे तुम्हाला मनःस्ताप होत असेल तर मनात एवढंच म्हणा, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!'

Sant Vani: भगवंत प्रत्येकाच्या कृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहे, जो जे कर्म करतो, त्याचे फळ त्याला भोगावेच लागते, हाच मतितार्थ जाणून घ्या या गाण्यातून.  ...