मुर्तिजापूर, मराठी बातम्या FOLLOW Murtijapur, Latest Marathi News
Murtijapur News : निंभा येथील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील धान्य व गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवलेले कुटार भिजल्याने नुकसान झाले. ...
Murtijapur Accident News : निलेश रमेश डाबेराव (४०) रा. सांगवा मेळ असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ...
Murtijapur News : शिकारीच्या उद्देशाने त्या हरणाला भाला मारुन जखमी केल्याचे उघड झाले. ...
Murtijapur News : अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे. ...
Murtijapur News : नाला खोलीकरण ठरणार शेतकऱ्यांना वरदान ...
Murtijapur News : बुधवारी संध्याकाळी शेलू वेताळ शिवारात कुत्र्यांनी काळविटाची शिकार करुन ठार केल्याची घटना घडली. ...
Murtijapur News : लॉकडाऊनमुळे तालुक्यात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले. ...
Murtijapur News : कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. ...