लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त - Marathi News | during this monsoon bmc has made a special plan to prevent epidemics in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून विविध भागांत कीटकनाशक फवारणी केली जात आहे. ...

अग्निरोधक यंत्रणा उभारा, पालिकेची ताकीद; अन्यथा कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा - Marathi News | legal action should be taken against property owner who do not install fire prevention in buildings in mumbai says bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निरोधक यंत्रणा उभारा, पालिकेची ताकीद; अन्यथा कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा

अग्नी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या चार वर्षांत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी आगी लागण्याच्या जवळपास १७ हजार ९२४ घटना घडल्या आहेत. ...

पावसाळ्यात मुंबई ‘अंडर कंट्रोल’, निवडणूक वर्षामुळे यंत्रणा सतर्क; मेट्रो, मोनो रेल प्रशासनही अलर्ट - Marathi News | mumbai under control during this monsoon system on alert mode due to election year mmrda and msrdc setup control room to tackle issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात मुंबई ‘अंडर कंट्रोल’, निवडणूक वर्षामुळे यंत्रणा सतर्क; मेट्रो, मोनो रेल प्रशासनही अलर्ट

दरवर्षी पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यत्वे मुंबई पालिकेची यंत्रणा सज्ज असते. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | in ulhasnagar municipal employees and officials felicitated meritorious students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे. ...

रेसकोर्सवर घोडेस्वारीसह पोलो प्रशिक्षण कायम ठेवा; स्थानिक, सदस्यांची मागणी, आयुक्तांना पत्र  - Marathi News | maintain polo training with horse riding on the racecourse local and demand of members letter to municipal commissioner in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेसकोर्सवर घोडेस्वारीसह पोलो प्रशिक्षण कायम ठेवा; स्थानिक, सदस्यांची मागणी, आयुक्तांना पत्र 

गेल्या अनेक वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्सवर तरुण खेळाडू, छंद जोपासणारे घोडेस्वारी आणि पोलो या खेळाचा आनंद घेत आहेत. ...

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा - Marathi News | emergency management unit of the muncipality has taken the initiative to to ensure all emergencies in mumbai during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. ...

आचारसंहिता संपताच ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’चा मुहूर्त; योजना अंतिम टप्प्यात, लवकरच अंमलबजावणी होणार - Marathi News | zero prescription policy as code of conduct expires it will be implemented in municipal hospitals in a phased manner in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहिता संपताच ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’चा मुहूर्त; योजना अंतिम टप्प्यात, लवकरच अंमलबजावणी होणार

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत  ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ पॉलिसी राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरमध्ये दिले होते. ...

पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर - Marathi News | Extension of time to pay income tax with discount for Pune residents, tax can be paid till 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर

गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती... ...