कोणत्याही प्रकारची नवीन करवाढ नसलेले तसेच नाविण्यपूर्ण अशा कोणत्याच योजनेचा समावेश नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील १ हजार १५९ कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी बुधवारी स्थायी समिती सभेत सादर केले. ...
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली असून अंतिम मतदार यादीही निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीनुसार १२ हजार ५२५ मतदार कणकवलीचा नगराध्यक्ष निवडणार आहेत. ...
कोणतीही करवाढ नसलेला व प्रत्यक्ष उत्पन्नाशी मेळ घालणारा सन २०१८-१९ साठीचा ७८० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीकडे सादर केला आहे. ...
शहरातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून सुका व ओला कचरा वेगळा करूनच जमा करण्यात येतो. या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा याच वॉर्डांना होत आहे. ...
कचर्यावर प्रक्रिया करणे खूप मोठे काम नाही. त्यासाठी पैसाही जास्त लागत नाही. निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून प्रत्येक वॉर्डात कचर्यावर प्रक्रिया करावी, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एका चर्चासत्रात केली. ...
शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ भारत’ अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च ...