महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षने ...
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस आजच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती सुवर्णा जाधव यांनी निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची आज सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित केली होती. ...
शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत. ...
थेट जनतेमधून निवडून आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी मंगळवारी प्रशासक डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्याकडून पदभार स्वीकारला. ...
शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदावरुन गुरप्रीतकौर सोडी यांना इतर पाच नगरसेवकांनी एकटे पाडले आहे. सोडी वगळता इतर पाच नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तसेच महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे एक पत्र देत पाचपैकी एकाची विरोधी पक्षनेता म ...