जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याक ...
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ ...
चिपळूण येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
कोल्हापूर शहर हद्दीतील अवैध बांधकामे किंवा विनापरवाना बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविली असून आता यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याआधी दि. ६ जूनपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. मात्र याबाबत नागरीक ...
राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना साद ...
कोल्हापूर शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिका स्थायी समिती ...
जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. ...