मनपा निवडणुकीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला नसून, नेहमीच्या जाहीरनाम्यापेक्षा यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळेपण देण्यावर राजकीय पक्षांच ...
जळगाव मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ गुरूवारी सकाळी विविध प्रभागांमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर पदाच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या विश्वास व्यक्त करीत यासा ...
मनपा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील नेते मंडळींकडून विधानसभेचे गणित सोडविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यादृष्टीने सोयीस्कर भूमिका घेतली जात आहे. ...
मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आढळून आला आहे. शनिपेठ भागातील भाजी विक्रेत्यांना तीन ते चार व्यक्तींनी या नोटा दिल्या असून, या भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी या सर्व नोटा ‘लोकमत’ कडे आणून दिल्या आहेत. ...
करोडो रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघरातील छताची, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी आढळला. ...