गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे. ...
ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थायी समिती सभेत नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. ...
फेरसर्व्हेक्षणात अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. ...
महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. ...
Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला ...
शिक्षणातून सुसंस्कृतपणा येतो तर नैतिकता पालकांकडून शिकवली जाते. नैतिकता जपणे तरूणाईच्या हातात आहे. तरूणांनी आपले आई-वडील, शिक्षकांबरोबरच राष्ट्राप्रति कृतज्ञ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. ...
सन २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ महिला नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बसायला स्वतंत्र कक्ष मिळालेला नाही. ...
सांगली : महापालिका निवडणुकीनिमित्त गेल्या महिन्यापासून शहरात धडधडत असलेल्या राजकीय तोफा आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. रिक्षा आणि वाहनांवरील ध्वनिवर्धकावरून ध्वनिफितींद्वारे प्रचार, पदयात्रांचा धडाका, जाहीर आणि कोपरा सभा, व्यक्तिगत गाठीभेट ...