कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले. ...
जालना पालिकेतील विविध विकास कामांच्या फायली या पािलकेच्या त्या विभागात न ठेवता, अनेक फायली या नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी नेण्याचे प्रकार वाढले होते. मध्यंतरी या संदर्भात प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका संध्या देठे यांनी तक्रार दाखल के ...
कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुर ...
कोल्हापूर शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधि ...
नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले. ...
रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. ...