जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे एक हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी बोलताना दिली. ...
महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये विकास कामांबाबत निर्णय होत असतो. मात्र, सुमारे अडीचशे कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना ...
गेल्या महिनाभरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून शहरात फवारणी व धुरळणी सुरु असून, प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम ...
महापौरपदासाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार असून, याच सभेत महापौरांची निवड केली जाणार आहे. भाजपाचे स्पष्ट बहुमत असून महापौरपद कोणाला मिळते याबाबत उत्सुकता वाढली आहे. ...