विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकड ...
जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाºया राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणा त सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आ ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...
घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक आहे. ...
विनापरवानगी चौकाचौकात होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली असली तरी खाजगी कंपन्यांनी स्पर्धेमुळे प्रचंड जाहिरातबाजी सुरू केली आहे. या अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्सवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मागील चार दिवसांमध्ये मनपाने तब्बल ५ हज ...