सांगली महापालिकेच्या स्थायी समितीवर सोमवारी झालेल्या सभेत सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही पक्षांनी अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे ...
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपमधील खासदार संजयकाका पाटील गटाला स्वीकृतमध्ये अखेर संधी मिळाली. ...
सांगली महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ...
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले ना ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ११० कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातील करारानुसार कंपनीला दरमहा अडीच कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. महापालिकेने कंपनीकडून तब्बल ४० कोटी रुपयांचे पथदिवे बसवून घेतले. कंपनीला एक रुपय ...
कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला बसून व्यवसाय करणाऱ्यांना बायोमेट्रिक कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याने रिपब्लिकन फेरीवाला सेना यांच्या अंतर्गत भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बायोमेट्रिक कार्ड द्यावेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फ ...
विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकड ...