महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेख ...
येथील शहापूर खणीतील जलपर्णी निर्मूलन करण्याच्या कामात मक्तेदाराकडून अत्यंत तोकडी यंत्रणा लावली आहे, तर त्या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणा काम करीत असल्याचा जाब ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि करावयाची पॅचवर्कची कामे यावर स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची कामे कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल सदस्यांनी प्रशासनास विचारला; तर अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यात ये ...
कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे ...
मिरजेतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीस महापौर व आयुक्त उशिरा आल्याच्या कारणावरून काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने बैठक रद्द करण्यात आली. ...