जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली. चोर सोडून सरसक ...
कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठव ...
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन न ...
शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिके ...