शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले. ...
- भारत चव्हाण -कोल्हापूर : माझ्या भागालाच आधी पाणीपुरवठा झाला पाहिजे, असा असलेला अट्टहास, त्यामुळे कर्मचाºयांकडून पाणी ‘सोड-बंद’ची चुकलेली वेळ, सर्वच अधिकाºयांचे संपूर्ण पाणीपुरवठ्यावरील सुटलेले नियंत्रण आणि मुख्य जलवाहिन्यांना देण्यात येत असलेले अन ...
कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर २०१८ मध्ये राबविण्याकरिता मुख्याध्यापक व नोडल टिचर यांची कार्यशाळा केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली. ...
मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे. ...
तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता. ...
सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते. ...
महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. ...