शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. ...
‘महापालिकेत बदमाशी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी दुरुस्तीसाठी केला जातो. तरीही यांच्या जलवाहिन्या बिघडतात कशा?’ असा सवाल करून भारतीय जनता पार्टीचे खासदार शिरोळे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. ...
राज्यातील अनेक महानगरपालिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासन विविध माध्यमातून पाच हजार कोटींहून अतिरिक्त अनुदान महानगरपालिकांना देत आहे. मात्र महानगरपालिकांनीदेखील आपले आर्थिक स्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे. ४० टक्के चल संपत्तीवर क ...
मरून पडलेले जनावर वेळेत का उचलले नाही, असे म्हणत सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सुकटे यांना मारहाण व दमदाटी करण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
शिंगणापूर जल उपसा केंद्रातील विद्युत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेले चार दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता उद्या, शनिवारी पहाटेपासून आठवडाभर संपूर्ण शहरात दिवसाआ ...
मुंबई : नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. ...
हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत ...