स्वच्छ सांगली,सुंदर सांगली' संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून स्वच्छता यात्रा ही मोहीम राबविणा-या निर्धार संघटनेच्यावतीने सांगली शहरात पहिल्यांदाच सेल्फी पाँईट साकारण्यात आला. कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रुपडे या उपक्रमातून पा ...
सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ ... ...
धुळे महापालिका निवडणुकीचे पक्षीय राजकारण आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. भाजपाने स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्यातून गोटे-कदमबांडे यांच्या कथित युतीची गुगली टाकण्यात आली आहे. ...
नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प ...
एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस् ...