नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. ...
शहरातील नियोजनशून्य विकास कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. यातच भूमिगत गटार योजनेच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव भाजपा सदस्यांनी बहुमताच्या जोरावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. ...
महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी दहा हजार मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच शहरातील २५० मालमत्ताधारकांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. ...
कोल्हापूर शहरातील उपनगरात वाढत्या वाहनांच्या संख्येने वाहतूक कोंडी टळावी , अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस योग्य दिशा मिळावी यासाठी रस्ते रुंदीकरण करत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक विकसित करण्यात आले. दुभाजकाची दुरवस्था झाली असून दुभाजकावरील रंगाच ...
झाडे लावा... झाडे जगवा..., झाड दत्तक घेऊया ..., झाडांना करू नका नष्ट...श्वास घेताना होतील कष्ट..., असा संदेश देत उद्यान दिंडीने शुक्रवारी तीन दिवसीय कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला ...
कोल्हापूरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या पाचपैकी चार महिला नगरसेवकांची गुरुवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी चांगलीच धावपळ उडाली ...