नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील चार आर्थिक वर्षातील संपूर्ण दस्तावेज (फायली) जप्त करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईनंतर कपाटे सीलबंद करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली ...
गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण ...
कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये, ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची झलक सोशल मीडियावर दिसायला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादीने प्रचार फेरीच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्कास सुरुवात केली आहे. ...
महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी पूर्वीची आॅफलाईन परवानगी बंद केली असून तीन महिन्यांमध्ये मनपाकडे आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत. ...
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तहसील प्रशासनाने कमी दराने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला असून, तालुक्यातील रखडलेले घरकुलांची कामे पूर्ववत सुरू झाली आह ...