राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवी ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी या ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनप ...
महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण् ...