यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे. ...
शहरातील जमा झालेल्या कचऱ्याचे विलगीकरण करुन तो कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्यासाठी वाहतुकीकरीता महानगरपालिकेने ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर केली आहे. १४ व्या वित्त आयोगातून मिळणाºया रक्कमेतून यासाठी निधी दिला जाणार आहे. ...
महापालिका संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांनी थकीत भाडे २४ डिसेंबरपर्यंत मनपाकडे भरणा करावे अन्यथा २६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवार २० रोजी गाळेधारक प्रतिनिधींच्या बैठकीत दिला. ...
सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घा ...
कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणास प्रशासन जबाबदार आहे, असा आक्षेप नोंदवत महापौर सरिता मोरे यांनी एक महिन्याच्या आत शहराच्या सर्व भागांतील अतिक्रमणे काढावीत, असे आदेश महापालिका सभेत प्रशासनाला दिले. अतिक्रमण विषयावरून सभेत सत्तारुढ, तसेच विरोधी गटा ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांची निवडणूक दोन आठवड्यांनी असली, तरी उपनगराध्यक्षपदासह सभापतिपदासाठी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतींना विशेष महत्त्व येणार असले तरी ...
रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख ... ...
शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ ...