नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचगणी व फलटण या पालिका बंदमध्ये सहभागी झाल्या हो ...
कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे कणकवली शहरातील कचरा उचलण्याच्या सेवेबरोबरच इतर सेवाही ठप्प झाल्या आहेत. ...
वेंगुर्ले शहरातील निशाण तलावातील सध्या अस्तित्वातील पाण्याचा साठा, हवामान, सध्याचे तापमान व नागरिकांच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात येणार आहे. अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकड ...
येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले. ...
राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी) कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला. ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर ... ...