यंदा ८० टक्के मालमत्ता कर वसुली व्हावी यासाठी नगर परिषदेने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे मोहरीरची (कर वसुली अधिकारी) जबाबदारी टाकली आहे. यांतर्गत संबंधीत कर्मचाऱ्याला त्यांना देण्यात आलेल्या मोहरीरकडून वसुली करवून घ्यावयाची असून रोजच्या कामावर नजर ठेवायची ...
ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात ...
रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेले किरणा मालाचे दुकान तोडून रस्ता मोकळा करा, अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे अतिक्रमीत पत्राचे शेड महापालिका विभागीय कार्यालयाने तोडल्याबद्दल संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने गुरुवारी चक्क उपशहर अभियंता एस. के. माने यांची गाडी ...
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाºयांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले. ...
स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी विशेष सभा पार पडली. यावेळी न.प. सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम दिघे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशा ...
घनश्याम सोपान घोरपडे (४९) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २७ वर्षीय बांगडी कारखाना असलेल्या व्यावसायिकाकडे त्याने सहा हजार लाच मागितली होती. ...
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज ब ...