राज्यातील नगर पालिका नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात १ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार त्यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील १५०० रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्ण ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे. ...
गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुप ...
येथील आठवडी बाजारातील व्यावसायिकांनी न.प. मुख्याधिकाºयांच्या व्यावसायिक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रविवारी आक्रमण भूमिकाच घेतली होती. यामुळे काही काळाकरिता परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
सांगली : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर शुक्रवारी विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचनांचा पाऊस पाडला. पेट्रोल, डिझेलसह विद्युत खांबांवरही कर आकारण्याची मागणी नगरसेवकांनी ... ...
स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे. ...