नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐर ...
लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत. ...
राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी शहरातील विनापरवाना उभारण्यात आलेले २५ लहान बॅनर्स, १८ हातगाड्या, १६ केबिन व २५ शेड हटविण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फुल मार्केट परिसरात फुल विक्रेत्यांनी स्वत ...
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प गेले १0 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे, यामध्ये शहरातून येणारा सर्वच कचरा थेट या वीज प्रकल्पावर नेऊन, तेथे वीज निर्मिती सुरू आहे. ...
बेस्ट कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल सुरुच राहणार आहेत. ...