नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गतवर्षी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेल्या धक्कादायक पराभवाचा बदला अखेर मंगळवारी कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शारंगधर वसंतराव देशमुख यांनी घेतला. देशमुख यांनी ताराराणी आघाडीच्या राजाराम ...
सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला.भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला. ...
मालेगाव महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले कामांचे बिल तातडीने अदा करावे या मागणीसाठी महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत बिले अदा होत नाहीत तोपर्यंत महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत स ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...
हित संकेत भुरट या साडेचार वर्षाच्या बालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. विजेचा धक्का बसलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी या बालकाने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक उशिरा का होईना, पण होत आहे. ...