नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करण्याकरीता संबंधित मिळकतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती व सील करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. जप्तीनंतरही ...
कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात मार्गदर्शक सुचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीयहरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी प ...
शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड ...
प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे. ...
२०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्ते ...
एकीकडे शहरात उंच इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे अशा इमारतींना अग्निशमन विषयक सुविधा देणे महापालिका प्रशासनास अशक्य झाले होते, त्यामुळे अग्निशमन दलाकडे टर्न टेबल लॅडर वाहन करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरीता राज्य सरकारने आपल्या हिश्शाचे चार कोटी ...