लाईन बझार व बापट कॅम्प येथील सांडपाणी उपसा केंद्राची कामे ठेकेदाराकडून मुदतीत करून घ्या आणि तेथील सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडे वळवा, अशा सक्त सूचना गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय ...
स्थानिक नगर परिषदेतील विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट गोंदिया येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने विविध विभागात ९० हून अधिक कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. ...
ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेली जिल्हा परिषद खर्चात माघारली आहे. निधी असतानाही जनतेला सुविधा पुरविण्यात पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. ...
काही वैयक्तीक कामानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी १५ मार्चपर्यंत सुटीवर होते. आता मात्र त्यापेक्षा ३-४ दिवस जास्त झाले असून ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. परिणामी नगर परिषदेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. ...
शिंगणापूर थेट पाईपलाईन झाली, कसबा बावडा ते ताराराणी चौकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली, तरी ई वॉर्ड परिसरास पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे प्रत्यक्ष जाणून घेण्याकरिता महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतीच शिंगणापूर ...
‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक ...