कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या साधेपणाची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी छोट्या-छोट्या कामांत कधी लक्ष घातले नाही. कलशेट्टी मात्र कर्तव्यभावनेतून अशा गोष्टीत लक्ष घालतात. त्याची चुणूक गुरुवारी (दि. २ ...
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिका ...
शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ यांसह लक्षतीर्थ वसाहत यांसारख्या उपनगरांतील खेळाडूंचे हक्कांचे मैदान म्हणजे दुधाळी मैदान होय. सध्या दुधाळी मैदानाची विकासकामे सध्या सुरू असल्याने दुधाळी मैदानाचा कायापालट होत आहे. मैदानाच्या या विकासकामांबद्दल ख ...
कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाने सोमवारी एकाच दिवसात एक कोटी १६ लाख रुपयांचा घरफाळा गोळा केला. याबाबत चारही विभागीय कार्यालयांना उद्दिष्ट्य निश्चित करून देऊन वसुलीकरिता करनिर्धारक व संग्राहक, विभागाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी केले होते. ...
नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील नाल्यांचे अवैधरित्या बांधकाम सुरु असून नागरी वस्तीऐवजी चक्क शेतात नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. ...
नगर परिषदेला यंदा ९ कोटी ३५ लाख ४४८ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट असून आतापर्यंत फक्त ३ कोटी १४ लाख ९० हजार ४६ रूपये एवढीच कर वसुली झाली आहे. त्यामुळे आता ७ दिवसांत नगर परिषदेला ६ कोटी २० लाख ५४ हजार ४०२ रूपये एवढी कर वसुली करावयाची आहे. ...
नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही कर ...