अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला. ...
मालेगाव : संगमेश्वर परिसरात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
महापालिकेच्या घरपट्टी विभागाने यंदा विक्रमी वसुली केली असून ४६ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मार्चअखेरीपर्यंत या विभागातून जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी २७ लाख रुपयांची वाढ ...
शासनाने १९९३ पासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या न.प. कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी काढलेल्या आदेशासाठी आता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...