काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या स ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भाऊसिंगजी रोडवरील इमारतीत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी बांधकाम परवाना मिळण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेकडे बांधकाम परवाना फी म्हणून एक कोटी २७ लाख रुपये जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत जम ...
पावसाळ्यापूर्वी करायची कामे महापालिकेने हातात घेतली आहे. शहरातील कृत्रिम पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष ल ...
वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरत ...
नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त ...