आरमोरी शहरातून गोळा केलेल्या सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या टाकावू कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प आरमोरी नगर परिषदेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआय इमारतीच्या समोरील जवळपास चार एक ...
नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामग ...
नवीन आर्थिक वर्षात नगरपरिषदेने मंजूर केलेला अर्थसंकल्प अजूनही प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला नाही. यामुळे आता दैनंदिन आर्थिक व्यवहार खोळंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक मंजूरी व कार्यादेश दिलेली कामे थांबविण्याची नामुष्की ओढवत आहे. ...
गेल्या काही दिवसात संदेश पारकर आणि त्यांचे सहकारी शासकीय रुग्णालय, वीज वितरण कार्यालय, महामार्ग कार्यालय , पोलीस स्टेशन व अन्य काही विभागांमध्ये जाऊन सरकार अपयशी ठरल्याचाच पुरावा एकप्रकारे त्यांच्यासमोर देत आहेत . रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्हीही ...
कोल्हापूर महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सु ...